तीन अटी
तुम्ही ‘जाने तू या जाने ना’ हा हिंदी चित्रपट पाहिला असेल, तर त्यातील एक गंमत नक्की आठवत असेल. चित्रपटाच्या नायकाला सांगितलं जातं की राठोड कुळाचं नाव टिकवायचं असेल, तर तीन अटी पूर्ण कराव्या लागतील — “वो घोड़े पर सवार होगा”, “किसी की पसली एक करेगा”, आणि “वो एक बार [...]