मशीन लर्निंग म्हणजे काय? — एक संवाद

रविंद्र: तू बऱ्याच दिवसांपासून मला विचारते आहेस की हे मशीन लर्निंग म्हणजे नक्की काय? अंजली: हो ना! म्हणजे, जेव्हा आपण AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अशात चॅटजीपीटी (ChatGPT) वगैरे बद्दल बोलतो, तेव्हा थोडीफार कल्पना येते, पण मशीन लर्निंग म्हणजे काय हे मात्र माहिती नाही. काहीतरी संबंधितच असेल असे मात्र वाटते. रविंद्र: अगदी बरोबर. कृत्रिम [...]